Posts

Showing posts from September, 2023

19 ऑगस्ट हा दिवस समाज दिन | 19 AUGAST SAMAJ DIN

Image
नमस्कार मित्रांनो, allmarathiinfo04  मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण 19 ऑगस्ट हा दिवस समाज दिन म्हणून साजरा केला जातो त्या दिवसाचे महत्व आणि माहिती आजच्या लेखांमध्ये बघणार आहोत. Allmarathiinfo04   'बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य आठवले की सर्वांच्या नजरेसमोर येते मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्था आणि या शैक्षणिक संस्थेचा आज असणारा महत्वपूर्ण दिवस! अर्थातच मविप्र समाजदिन! संस्थेतील सर्व शाखांतील विद्यार्थी, सर्व सेवक व सर्वसाधारण समाज यांना संस्थेच्या कार्याची ओळख व्हावी, संस्थेचे ऋण व्यक्त करता यावे व संस्थेचे संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या कार्याचे कृतज्ञतापुर्वक स्मरण व्हावे म्हणून १९८२ पासून संस्था कै. रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस १९ ऑगस्ट हा समाजदिन म्हणून साजरा करते. संस्थेच्या सर्व शाखांमध्ये सर्व संस्थापकांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला करून दिली जाते. कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्म १९ ऑगस्ट १८९० रोजी कसबे सुकणे (ता.निफाड) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीभाऊ सखाराम पाटील- थोरात असे होते. त्यांच्या पत्नीचे नाव पार्वतीबाई उर्...