करोना | Carona.
नमस्कार मित्रांनो , allmarathiinfo04 मध्ये आपले स्वागत आहे आजच्या लेखामध्ये आपण 'करोना' नंतरचे जग या विषयावर माहिती बघणार आहोत.
Allmarathiinfo04 |
विश्वविधात्याने अतिशय सुंदर जग निर्माण केले.त्याने ते निर्माण करतांना सजीव आणि निर्जीव, तसेच डोळ्यांनी दिसणारी आणि न दिसणारी सृष्टी निर्माण केली. न दिसणारे लहान लहान जीव, सजीव असो वा निर्जीव साऱ्यांना घातक ठरतात.पण काही उपयोगी देखील असतात. असाच एक सुक्ष्मजीव ज्याला आपण कोव्हिड-१९ असे म्हणत आहोत त्याने जगभरात अगदी उच्छाद मांडला आहे. हा विषाणू एवढ्या झपाट्याने वाढत आहे की त्याला आवर कसा घालावा तेच कळत नाही.काही देशांनी तर अक्षरशः हात टेकले आहेत. तसे बघितले तर कोरोना विषाणुचा इतिहास नऊ दशकांचा आहे.१९३०च्या दशकात हा विषाणू प्राण्यांमध्ये आढळला. नंतर १९६०च्या सुमारास तो मानवी श्वसन संस्थेत संसर्गरोग निर्माण करणारा घटक आहे असे समजले. पण तत्कालीन तांत्रिक मर्यादेमुळे त्याचा बारकाईने अभ्यास होऊ शकला नाही. तो पुन्हा २००३ मध्ये सार्स या स्वरुपात प्रकटला तेव्हा तो वटवाघुळात आणि मानवात आढळला नंतर २०१३ मध्ये मार्स कोरोना विषाणू सौदी अरेबियात व इतर मध्य पुर्व देशात झालेला आढळला. पण त्यावेळी त्याच्या उद्रेकाची गती जास्त नव्हती आणि आता २०१९ मध्ये हा मानवनिर्मित कोरोना विषाणू वेगळ्या रुपात अवतरला.खरतर कोरोनानंतर जग कसे असेल याची तर कल्पनाही करवत नाही. बऱ्याच देशात तर मुळात लोकसंख्या कमी आहे आणि या विषाणूमुळे मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनानंतर बदल तर खुप झालेला असेल. काही चांगला तर काही बदल हा कल्पनेपलिकडचा असेल.
कोरोनानंतर सर्वच देशांची आर्थिक स्थिती खालावलेली असेल. देशांचा विकास दरही खाली उतरलेला असेल. त्यामुळे सहाजिकच भावी पिढी साठी अनेक समस्या निर्माण होतील. देशामध्ये आर्थिक मंदी निर्माण होणार, उद्योग धंद्यांची स्थिती बिकट झालेली असेल. त्यामुळे सरकारने कितीही सांगितले की, कोणाच्या नोकऱ्यांवर गदा येणार नाही तरी जर उद्योगधंदे डबघाईला आलेले असतील तर मालक मंडळी रोजगारांना रोजगार पुरवतील तरी कुठून आणि कसे? सर्वच देशांमध्ये लॉकडाऊनचा कालावधी वाढतच आहे. अनेक असे कामगार आहेत की, जे दिवसभर राबराब राबतात आणि संध्याकाळी त्यांना रोजगार मिळाला की, ते त्या पैशातून पोटाची खळगी भरण्यासाठी भाजी आणि रेशन आणतात. ते कदाचित कोरोना या विषाणूने मृत्युमुखी पडणार नाही पण उपासमारीने नक्कीच मृत्यु पावतील. काहींनी पै पै जमा केलेली मुलांच्या भविष्यासाठीची तुटपुंजी या लॉकडाऊनच्या काळात वापरली जाईल. अश्या घरांमध्ये त्यांचे आणि त्यांच्या मुलांचे भविष्य अंधकारमय झालेले असेल. अनेक समस्या आ वासून उभ्या असतील.बेरोजगारीमुळे चोरी, लुटमारीच्या प्रमाणात वाढ झालेली असेल.देशात आर्थिक मंदीमुळे अनेक तरुण पिढीला आपल्या नोकरीला मुकावे लागेल. कदाचित त्यातील बऱ्याचश्यांनी घर किंवा गाडी घेतलेली असेल त्याचे हप्ते भरण्यासाठी पैसे असणार नाही. त्याचा परिणाम असा देखील होऊ शकतो की, ही तरुणपिढी डिप्रेशन किंवा आत्महत्या या साऱ्यांच्या भोवऱ्यात अडकेल.
लहान मुले असो वा मोठी यांच्या परिक्षा रद्द झाल्या . तसेच ते बाहेर खेळायला जाऊ शकत नाही त्यामुळे ते सतत मोबाईल किंवा टि.व्ही.बघत आहे. यामुळे मुले मोबाईल,टि.व्ही.च्या आहारी गेलेले असतील.पुन्हा त्यांच्या या सवयी सोडवणे खुप त्रासदायक होणार आहे. बऱ्याच मुलांचे आॅनलाईन शिक्षण सुरू आहे.असे करत असतांना बऱ्याच मुलांकडे तर स्मार्ट फोन नाही.असे मुलं शिक्षणापासून वंचित रहातील.तसेच काही वेळा तर रेंज नसते त्यामुळे तो भाग त्यांना कळत नाही. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात प्रत्यक्षातील नाते दूर होत जाईल. शिक्षक आणि विद्यार्थी प्रत्यक्षात समोरासमोर नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवलेला भाग किती आकलन झाला आहे ते समजणार नाही.खुप वेळा असेही होते की,हवी ती साईट उघडत असतांना नको ते दृष्य समोर येते याचा मुलांच्या मनावर भयंकर परिणाम होणार आहे. आरोग्यासाठी नैसर्गिक हवा आणि ऊन यांची देखील आवश्यकता असते. पण सध्या लॉकडाऊनने घरातच रहावे लागत असल्याने या साऱ्या गोष्टींना मुकावे लागत आहे.घरात बसून बसून अनेक दुसरेच आजार मागे लागतील. मानसिकताही बिघडलेली असणार. नातेसंबधही दुरावलेले असतील. हल्ली तर अश्याही बातम्या येत आहेत की, नवरा बायको यांच्या नात्यात दुरावा निर्माण होत आहे. कोरोनानंतर जगात जवळपास सत्तावीस कोटी जनता भुकबळीच्या वाटेवर असणार. अनेकांचे मानसिक संतुलन बिघडणार.
सध्या या कोरोना सोबत साऱ्या देशांना त्रासदायक ठरणारा प्रश्न आहे तो म्हणजे प्रदुषण. कोरोनानंतर जगातील प्रदुषणचे प्रमाण कमी झालेले असेल. कारण या विषाणुच्या फैलावाच्या काळात अनेक ठिकाणी लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी कारखाने बंद ठेवण्यात आले. लोकांना बाहेर पडण्यास मज्जाव असल्यामुळे वाहनांचा वापर खुप कमी प्रमाणात होऊ लागला. त्यामुळे हवेचे, आवाजाचे प्रदुषण कमी प्रमाणात होत आहे.नद्यांचे पाणी स्वच्छ होत आहे.वसुंधरा छान हिरवाईने नटले. ठिकठिकाणी थुंकण्यावर बंदी आली आहे त्यामुळे तंबाखू,गुटखा,पान खाऊन रस्ते, सार्वजनिक ठिकाणी, भिंती या ठिकाणी थुंकणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे हे ठिकाण स्वच्छ झालेले असतील. माणसांना अनेक स्वच्छतेच्या सवयी लागतील. लॉकडाऊनमुळे काही ठिकाणी काही दुकाने बंद आहेत. त्यामुळे माणसांना काटकसरीची, वस्तुंचा जपून वापर करायची सवय लागेल. हॉटेल बंद असल्यामुळे घरात बनवलेले पोष्टिक जेवण जेवायची सवय लागतील. बरेच जण आता घर कामातही मदत करायला लागलेत,स्वत: स्वत:ची कामे करायची सवय लागेल.बरेच जण नियमित आंघोळ करत नाही अश्यांना नियमित आंघोळ करायची सवय लागेल. तसेच रोज स्वच्छ धुतलेले कपडे घालायची सवय लागेल. वाढदिवस साजरे करतात तेव्हा एकमेकांचा उष्टा केक खातात,तसे एकमेकांचे उष्टे न खाण्याची सवयी लागतील. काही जण वॉश रुमला जाऊन आल्यानंतर हात पाय न धुणे, बाहेरुन आल्या नंतर देखील हात पाय न धुणे या सवयी आहेत, त्या आता लागतील. एकमेकांना हात जोडून नमस्कार करतील. शिंकतांना आणि खोकतांना तोंडावर रुमाल धरतील.काही आजार असतील तर तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधतील. या आणि अश्या कित्येक आरोग्याच्या चांगल्या सवयी लागतील. लॉकडाऊनमुळे काही लोकांच्या जेवणाचे हाल होत आहेत अश्या लोकांना अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत माणुसकीचे दर्शन घडत आहे.
हा काळ काही दिवसांसाठीचा आहे.पण त्यांनतर मात्र अमुलाग्र बदल झालेला असेल.
जगाला लागले ग्रहण
आहे हे काही क्षण
सुर्य ही ग्रासतो
पुन्हा तेजाने तळपतो
अवसही लागते चंद्राला
पौर्णिमेला पुर्ण बिंबतो
ग्रीष्मात धरा दुभंगते
वर्षा ऋतूत हिरवाईने नटते
अंधारात सृष्टी बुडाली
रवीकिरणाने पुन्हा तेजाळते
दु:खानंतर सुख हे येत असते
धैर्याने सारे पार पाडायचे असते
कोविड-19 संक्रमण से लड़ने के लिए दुनिया भर के लोग और सरकारें जो रास्ता चुनेंगे वह आने वाले सालों में हमारी दुनिया को बदल देगा. यह मानना है बाइ सेपियन्स- ए ब्रीफ़ हिस्ट्री ऑफ हम्यूमनकाइंड के लेखक इतिहासकार युवाल नोआह हरारी का.
इस महामारी के बाद किस तरह का समाज उभरेगा? क्या दुनिया के देशों में आपसी एकजुटता बढ़ेगी या एक दूसरे से दूरी बढ़ेगी? अंकुश लगाने और निगरानी रखने के तौर तरीक़ों से नागरिकों को बचाया जाएगा या उनका उत्पीड़न होगा?
बीबीसी के न्यूऑवर प्रोग्राम में हरारी ने इन सवालों पर कहा, "संकट ऐसा है कि हमें कुछ बड़े फ़ैसले लेने होंगे. ये फ़ैसले भी तेजी से लेने होंगे. लेकिन हमारे पास विकल्प मौजूद है."
हरारी ने कहा, "हमारे पास दो अहम विकल्प हो सकते हैं- इस संकट का सामना हम राष्ट्रवादी अलगाव से करेंगे या फिर फिर वैश्विक साझेदारी और एकजुटता प्रदर्शित करते हुए करेंगे."
प्रत्येक राष्ट्र के स्तर पर भी हमारे सामने विकल्प मौजूद हैं. सर्वधिकार संपन्न केंद्रीकृत निगरानी व्यवस्था (पूरी तरह सर्विलेंस व्यवस्था) और सामजिक एकजुटता वाले नागरिक सशक्तीकरण में से एक को चुनना है.''
युवाल नोआह हरारी
इमेज स्रोत,
हरारी के मुताबिक़ कोरोना वायरस महामारी ने वैज्ञानिक और राजनीतिक दोनों तरह के सवालों को जन्म दिया है.
उनके मुताबिक़ दुनिया कुछ वैज्ञानिक चुनौतियों को हल करने की कोशिश तो कर रही है लेकिन राजनीतिक समस्याओं की ओर उसका ध्यान कम ही गया है.
उन्होंने कहा, "महामारी को रोकने और हराने के लिए मानवता के पास वह सब कुछ है जिसकी ज़रूरत है."
"यह कोई मध्यकालीन समय नहीं है. यह प्लेग वाली महामारी भी नहीं है. ऐसा भी नहीं है कि लोग मर रहे हैं और हमें मालूम ही नहीं हो कि वे क्यों मर रहे हैं और क्या करना चाहिए."
चीन के वैज्ञानिकों ने कोरोना वायरस संक्रमण फैलने के दौरान ही सार्स-कोव-2 वायरस की पहचान कर उसे मैप कर लिया. दूसरे देशों में भी इसी तरह की जांच चल रही है.
अब तक कोविड-19 संक्रमण का कोई इलाज नहीं मिला है. हालांकि दुनिया भर के रिसर्चर अत्याधुनिक तकनीक और इनोवेशन के ज़रिए इस वायरस का टीका विकसित करने में जुटे हैं.
हमलोगों को यह भी मालूम हो चुका है कि हाथ धोते रहने और सोशल डिस्टेंसिंग से वायरस के संक्रमण को फैलने से रोका जा सकता है.
हरारी ने बीबीसी के न्यूजऑवर प्रोग्राम में कहा, "इस वायरस को हम लोग पूरी तरह समझ चुके हैं. हमारे पास तकनीक भी है. इस वायरस को हराने के लिए हमारे पास आर्थिक संसाधन भी मौजूद हैं. लेकिन सवाल यही है कि हम इन ताक़तों का इस्तेमाल कैसे करते हैं? यह निश्चित तौर पर एक राजनीतिक सवाल है."
हरारी ने हाल ही में फाइनेंशियल टाइम्स में लिखे अपने एक लेख में कहा है कि इमर्जेंसी ऐतिहासिक प्रक्रियाओं को फास्ट फॉरर्वर्ड कर देती है. आम तौर पर जिन फ़ैसलों को करने में सालों का वक़्त लगता है उन फ़ैसलों को रातोरात करना होता है.
इसी लेख में उन्होंने लिखा है कि इमर्जेंसी के वक़्त में ख़तरनाक तेज़ी से विकसित हो रहीं निगरानी तकनीकों को समुचित विकास और सार्वजनिक बहस के बिना भी काम पर लगा दिया जाता है.
हरारी के मुताबिक़ सरकार के अंदर भी यह तकनीकें ग़लत हाथों में इस्तेमाल हो सकती हैं. सरकार पूरी तरह से निगरानी की व्यवस्था लागू कर सकती हैं, जिसमें हर आदमी पर हर पल नज़र रखी जा सकती है और अपारदर्शी ढंग से फ़ैसले कर सकती है.
उदाहरण के लिए इसराइल की सरकार ने सीक्रेट सर्विसेज की ताक़त को बढ़ाया दिया है. इसके ज़रिए ना केवल वे स्वास्थ्य अधिकारियों पर नज़र रख रहे हैं बल्कि हर शख्स के लोकेशन डेटा पर नज़र रखी जा रही है. इसे दक्षिण कोरिया में भी लागू किया गया है लेकिन हरारी के मुताबिक दक्षिण कोरिया में इसे कहीं ज़्यादा पारदर्शिता के साथ लागू किया गया है.
दुनिया की अत्याधुनिक निगरानी व्यवस्था वाले देशों में शामिल चीन में क्वारंटीन को उल्लंघन करने वाले नागरिकों की पहचान के लिए चेहरा पहचान वाली तकनीक का इस्तेमाल किया गया है.
हरारी के मुताबिक़ थोड़े समय के लिए इन तकनीकों के इस्तेमाल को मान्य माना जा सकता है लेकिन इन्हें स्थायी करने के कई ख़तरे हैं.
हरारी ने बीबीसी के कार्यक्रम में कहा, "स्वास्थ्य हो या फिर आर्थिक मसले हों, सरकारें निर्णायक फ़ैसले ले सकती हैं, कड़े क़दम उठा सकती हैं. मैं इसके पक्ष में हूं लेकिन यह वैसी सरकारों को करना चाहिए जो पूरी आबादी का प्रतिनिधित्व करती हों."
"आम तौर पर, 51 प्रतिशत आबादी के समर्थन से सरकारें बन सकती हैं. लेकिन ऐसे मुश्किल वक़्त में सरकारों को पूरे देश यानी प्रत्येक नागरिक का ख्याल रखना चाहिए.''
हरारी के मुताबिक़, "हाल के सालों में राष्ट्रवाद और लोकलुभावन वादों की लहरों पर सवार सरकारों ने समाज को दो शत्रुता रखने वाले शिविरों में बाँट दिया है. विदेशियों और दूसरे देशों के प्रति नफ़रत को बढ़ावा दिया है."
लेकिन दुनिया भर में फैलने वाली महामारी, सामाजिक समूहों और देशों में कोई भेदभाव नहीं करतीं.
हरारी कहते हैं कि मुश्किलों का सामना करते हुए यह तय करना होगा कि अकेले चलना है या सहयोग से चलना है.
दुनिया के कई देशों ने इस महामारी से निपटने की अकेले कोशिश की है, वे ऐसा चिकित्सीय सुविधाओं और प्राइवेट फर्म से मिलने वाली आपूर्तियों के ज़रिए कर रहे हैं. दूसरे देशों को मास्क, रसायन और वेंटिलेटर की आपूर्ति कम करने के लिए अमरीका की ख़ासतौर पर आलोचना भी हुई है.
आशंका जताई जा रही है कि अमीर देशों की प्रयोगशालाओं में तैयार टीके विकासशील और ग़रीब मुल्कों में पर्याप्त संख्या में नहीं पहुंच पाएंगे.
हरारी इस दौर में आपसी सहयोग के महत्व को रेखांकित करते हुए कहते हैं कि सुबह में चीनी वैज्ञानिकों ने कोई सबक सीखा हो तो उससे शाम में तेहरान में किसी मरीज़ की जान बचाई जा सकती है.
हरारी के मुताबिक़, "दुनिया भर में आपसी सहयोग की मज़बूती, जानकारी और सूचनाओं का एक्सचेंज और महामारी से प्रभावित देशों में मानव एवं मेडिकल संसाधानों का निष्पक्ष वितरण कहीं ज़्यादा तर्कसंगत हैं."
हरारी कहते हैं, "आख़िरी बार महामारी के वक़्त लोगों ने ख़ुद को अलग-थलग रखकर कब अपना बचाव करने में सफल रहे थे, यह पता लगाने के लिए वास्तविकता में आपको फिर से पाषाणकालीन युग में ही जाना होगा. मध्यकालीन युग में भी 14वीं शताब्दी प्लेग की महामारी फैली थी. मध्यकालीन युग में जाने से भी बचाव संभव नहीं होगा."
सामाजिक व्यवहार को भी बदलेगा?
हरारी के मुताबिक़ महामारी से निपटने के लिए चुने गए विकल्पों का जो भी असर हो, मनुष्य की समाजिकता में बदलाव नहीं होगा, मनुष्य एक समाजिक प्राणी है और रहेगा.
इंसानों की प्रकृति बीमारों के नज़दीक जाने और उससे करुणा जताने की रही है. हरारी के मुताबिक़ कोरोना वायरस इंसानों के सबसे अच्छी प्रकृति का शोषण कर रहा है.
हरारी कहते हैं, "यह वायरस हमें संक्रमित करने के लिए, हमारी अच्छी प्रकृति का शोषण कर रहा है. लेकिन हमें स्मार्ट होना पड़ेगा, दिमाग़ से सोचना होगा, दिल से नहीं और सामाजिक अलगाव, सोशन डिस्टेंसिंग का रास्ता चुनना होगा."
"हम सब सामाजिक प्राणी के लिए ऐसा करना बेहद मुश्किल है. लेकिन मेरा ख्याल है कि जब यह संकट दूर होगा तब लोगों को सामाजिक जुड़ाव की ज़रूरत ज्यादा महसूस होगी. मुझे नहीं लगता है कि यह वायरस इंसानों की मूल प्रकृति को बदल पाएगा."
About Author:
Comments
Post a Comment
These website is not government he is private website.