■■माझे आवडते शहर आहे Nashik■■
■■माझे आवडते शहर आहे Nashik■■
All Marathi Info. |
माझे आवडते शहर आहे नाशिक. मी माझ्या कुटुंबासोबत नाशिक मधेच राहतो.मला माझ्या शहरावर खूप प्रेम आहे.
नाशिकमधे भरपूर आई.टी कंपन्या तसेच शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे, इतर शहरांमधून अनेक लोक आणि तरूण, माझ्या शहरात शिक्षण आणि नोकरीसाठी येतात. नाशिकमधे वेगवेगळे हॉटेल, डिस्को आहेत, जिथे लोकांचे मनोरंजन होते.
नशिकमध्ये वेगवेगळे हिल स्टेशन, किल्ले आणि इतर फिरायचे ठिकाण काही अंतरावर आहेत. Nashik pasun हे ठिकाण जवळ असल्यामुळे, मी माझ्या कुटुंबासोबत सुट्टीत तिथे फिरायला जातो.
नशिकमध्ये विविध खाद्यपदार्थाचे प्रकार मिळतात. तसेच शॉपिंग चाहत्यांसाठी इथे विविध मॉल आणि स्थानिक बाजार आहेत.
नाशिक इथे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपला जातो. नाशिक सण आनंदाने व उत्साहाने साजरा केले जातात.
माझे शहर खूप सुरक्षित आहे. मी बिंधास्तपणे रात्रीसुद्धा माझ्या मैत्रिणींसोबत, कोणाचीही भीती न बाळगता बाहेर फिरायला जाते. मला माझा शहर खूप आवडतो आणि मला माझ्या शहराचा अभिमान आहे.बेस्ट क्लाइमेट सिटी आहे नाशिक.
नाशिक मधे पंचवटी म्हणजे रामायण ची आठवण देउन जाणार स्थळ सीतागुफा,तपोवन,अशे भरपूर गोष्टी आहेत नाशिक मधे नाशिक म्हणजे खूप छान सिटी आहे.
कल्टर,क्लाइमेट खूप छान नाशिक सिटी मधे फॅमिली साठी सर्वात बेस्ट सिटी म्हणजे नाशिक सिटी.
नाशिक सिटी बद्दल बोलव तेवड कमीच….!
All Marathi Info. |
About Author:
Comments
Post a Comment
These website is not government he is private website.