माझा आवडता खेळाडू निबंध मराठी 2023 | My Favourite Player Essay In Marathi
माझा आवडता खेळाडू निबंध मराठी| My Favourite Player Essay In Marathi नमस्कार मित्रांनो ह्या पोस्ट मध्ये आपण माझा आवडता खेळाडू निबंध मराठी म्हणजेच my favourite player essay in marathi बद्दल चर्चा करणार आहोत . माझा आवडता खेळाडू निबंध मराठी म्हणजेच sachin tendulkar essay in marathihi हा निबंध 100 , 200 आणि 300 शब्दात जाणून घेणार आहोत. तर चला सुरु करूया माझा आवडता खेळाडू निबंध मराठी मला मैदानी खेळ खेळायला खूप आवडतात . Sachin हा जागतिक क्रिकेटमध्ये एक महान फलंदाज आहे . आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे . हा त्याचा विक्रम कोणी मोडू शकला नाही . सचिन तेंडुलकर हा भारताचा एक महान खेळाडू मास्टर ब्लास्टर या उपाधीने नामांकित आहे . मला क्रिकेट खेळण्यासोबतच क्रिकेट मॅच टीव्ही वर ती पाहण्याची आवड आहे . सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबईमध्ये झाला . त्याची आई विमा व्यवसायीक होती तर वडील प्रख्यात कादंबरीकार होते . 1994 ते 1997 सचिनच्या कारकीर्दीची गौरवशाली वर्षे होती . त्या काळात जगाला आपल्या उत्कृष्ट खेळीने जगाचे मन जिंकले ...