Posts

Showing posts from April, 2023

माझा आवडता शिक्षक निबंध / My Favorite Teacher Essay.

  माझा आवडता शिक्षक निबंध / My Favourite Teacher Essay. शिक्षक ही अशी व्यक्ती आहे जी ज्ञान, मूल्ये, सद्गुण प्रदान करते आणि शाळेत विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात. एक शिक्षक आपल्या जीवनात गुरु, पालक, शिक्षण प्रशिक्षक, आणि मार्गदर्शक अशा अनेक उल्लेखनीय भूमिका बजावतो आणि आपल्याला जीवनातील यशाचा मार्ग धाकवतात.      माझ्या आवडत्या शिक्षकाचे नाव नाडेकर सर. ते माझे वर्गशिशक आणि रोज आमची हजेरी घेतात. त्यांचे व्यक्तिमत्व कठोर असले तरी ते स्वभावाने खूप काळजी घेणारे आणि दयाळू आहेत. ते खूप शिस्तप्रिय आणि वक्तशीर आहे आणि नेहमी वेळेवर आमच्या क्लास मधे येतात. ते आम्हाला गणित विषय शिकवतात आणि अनेक मनोरंजक कथा सांगतात. आम्ही दररोज आमच्या वर्गात येण्यापूर्वी आणि बाहेर जाण्यापूर्वी माझे शिक्षक आम्हाला प्रेमाने आवाज देतात. शाळेतील कोणत्याही कार्यक्रमात किंवा स्पर्धेदरम्यान ते आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन करतात. ते आम्हाला अभ्यास करायला शिकवतात आणि आमच्या वर्गमित्रांमध्ये गोष्टी सामायिक करायला शिकवतात आणि आम्हाला दररोज खूप गृहपाठ देत नाहीत. ते आम्हाला आमच्या अभ्यासात मदत करतात.आण...

■■माझे आवडते शहर आहे Nashik■■

Image
  ■■ माझे आवडते शहर आहे Nashik ■■ All Marathi Info . माझे आवडते शहर आहे नाशिक. मी माझ्या कुटुंबासोबत नाशिक मधेच राहतो.मला माझ्या शहरावर खूप प्रेम आहे. नाशिकमधे भरपूर आई.टी कंपन्या तसेच शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे, इतर शहरांमधून अनेक लोक आणि तरूण, माझ्या शहरात शिक्षण आणि नोकरीसाठी येतात. नाशिकमधे वेगवेगळे हॉटेल, डिस्को आहेत, जिथे लोकांचे मनोरंजन होते. नशिकमध्ये वेगवेगळे हिल स्टेशन,  किल्ले आणि इतर फिरायचे ठिकाण काही अंतरावर आहेत. Nashik pasun हे  ठिकाण जवळ असल्यामुळे, मी माझ्या कुटुंबासोबत सुट्टीत तिथे फिरायला जातो. नशिकमध्ये विविध खाद्यपदार्थाचे प्रकार मिळतात. तसेच शॉपिंग चाहत्यांसाठी इथे विविध मॉल आणि स्थानिक बाजार आहेत. नाशिक इथे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपला जातो. नाशिक सण आनंदाने व उत्साहाने साजरा केले जातात. माझे शहर खूप सुरक्षित आहे. मी बिंधास्तपणे रात्रीसुद्धा माझ्या मैत्रिणींसोबत, कोणाचीही भीती न बाळगता बाहेर फिरायला जाते. मला माझा शहर खूप आवडतो आणि मला माझ्या शहराचा अभिमान आहे.बेस्ट क्लाइमेट सिटी आहे नाशिक. नाशिक मधे पंचवटी म्हणजे रामायण ची आठवण देउन जाण...

माझी आई निबंध मराठी । My Mother Essay in Marathi

Image
  माझी आई निबंध मराठी   मित्रानो आई ही बाळाचा पहिला गुरु असते. असे म्हटले जाते की   'स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी' .  आई शिवाय एक सुखी जीवनाची कल्पनाच करता येत नाही. बऱ्याचदा शाळा कॉलेज मध्ये माझी आई या विषयवार निबंध लिहिण्यास सांगीतला जातो.  म्हणूनच आजच्या  allmarathiinfo04  या  लेखात आम्ही आपल्यासाठी  घेऊन आलो आहोत . या लेखात माझी आई विषयावरील तीन निबंध देण्यात आले आहेत. या तिन्ही निबंधांचा आपण अभ्यास करू शकतात. तर  ला सुरुवात करूया. allmarathiinfo04   म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी  घेऊन आलो आहोत . या लेखात माझी आई विषयावरील तीन निबंध देण्यात आले आहेत. या तिन्ही निबंधांचा आपण अभ्यास करू शकतात. तर ला सुरुवात करूया.   मला माझी आई खूप आवडते कारण ती माझी खूप चांगली मैत्रीण देखील आहे. माझी आई नेहमी माझी काळजी घेते. ती रोज सकाळी आमच्यासाठी नाश्ता बनवते आणि माझा शाळेचा डब्बा चविष्ट पदार्थांनी भरून देते.  ती रोज सकाळी सर्वांच्या उठण्याधीच सर्व व्यवस्था करून ठेवते. माझी आई माझे स्वास्थ आणि जेवणाची खूप क...

माझा आवडता सण निबंध मराठी | Maza Avadta San Essay in Marathi

Image
  माझा आवडता सण निबंध मराठी | Maza Avadta San Essay in Marathi. All Marathi Info. आपल्या भारतात सणवार अगदी खूपच आहेत. वर्षभर काही ना काही सण नाहीतर उत्सव चालूच असतो असे म्हणायल हरकत नाही. Makar  Sankranti, Gudipadava ,  Holi, Mhashivratri ,  Ramanavami, Rakhipornima , krushnashtami, Ganesh  Mahotsav, दुर्गापूजा  Dussehra,  Diwali असे अनेक सण आपण करीत असतो. तसे मला सर्वच सण आवडतात कारण तेव्हा शाळेला सुट्टी असते. आई घरी गोडधोड पक्वान्ने बनवते. नातेवाईकांना भेटायला मिळते. तरीही मला सर्वात आवडणारा सण कुठला असेल तर तो म्हणजे दिवाळी. दिवाळी हा सण म्हणजे सगळ्या सणांचा राजाच आहे असे मला वाटते.                   दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण. हा सण दिव्यांचा आहे, प्रकाशाचा आहे म्हणून त्याला दीपावली असे नाव पडले. सुगीचा हंगाम झाल्यावर पीक घरात येते. शेतकरीराजा आनंदाने हसू लागतो. त्याच्या कष्टाचे मोल धरतीमाईने भरपूर दिले असते. अशा वेळेस दिवाळी सण येतो. सा-या भारतात हा सण साजरा केला जातो. ह्...

माझा आवडता लेखक साने गुरुजी मराठी निबंध । Maza Avadta Lekhak Sane Guruji in Marathi

Image
  माझा आवडता लेखक साने गुरुजी मराठी निबंध । Maza Avadta Lekhak Sane Guruji in Marathi All Marathi Info. आपल्या देशामध्ये अनेक महान लेखक होऊन गेले. त्यातील एक लेखक म्हणजे साने गुरुजी. हे माझे आवडते लेखक आहेत. कारण सानेगुरुजींचे “ श्यामची आई ” हे पुस्तक मला खूप आवडते. साने गुरुजी हे एक लेखक होते त्या सोबतच महान देशभक्त सुद्धा होते. साने गुरुजी नी मनापासून आपल्या भारत देशावर प्रेम केले. साने गुरुजींचा जन्म  24 डिसेंबर 1899  ला महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. साने गुरुजी यांचे संपूर्ण नाव”पांडुरंग सदाशिव साने” असे होते. साने गुरुजी एक प्रसिद्ध आणि प्रख्यात असे मराठी लेखक होते. त्यांनी लिहिलेले “श्यामची आई” हे सर्वात मोठी कथा चरित्रात्मक केली आहे. साने गुरुजी हे एक तत्वज्ञानाचा विद्यार्थी, विद्यार्थ्यांचा प्रेमि, शक्तिशाली व्यक्ता आणि कविता आणी कथांचा याचे रचनाकार होते. कोणतेही कवी किंवा लेखक हे बनवले जात नाहीत तर त्यांच्यामध्ये कवी आणि लेखकांचे गुनण पहिल्यापासूनच रुजलेली असतात. फक्त गरज असते ते म्हणजे त्या गुणांना ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन देण्य...

माझा आवडता संत निबंध मराठी। Majha Avadta Sant NIbandh in Marathi

Image
माझा आवडता संत निबंध मराठी। Majha Avadta Sant Nibandh in Marathi All Marathi Info माझा आवडता संत निबंध मराठी | Majha Avadta Sant Nibandh in Marathi  संत ज्ञानेश्वर हे १३व्या शतकातील संत, तत्त्वज्ञ आणि महाराष्ट्रातील कवी होते. ते भक्ती चळवळीचे मोठे प्रवर्तक होते आणि त्यांनी मराठी भाषेत अनेक आध्यात्मिक आणि तात्विक ग्रंथ लिहिले. त्यांची सर्वात प्रसिद्ध रचना म्हणजे भगवद्गीतेवरील भाष्य ज्ञानेश्वरी, जी मराठी साहित्याचा उत्कृष्ट नमुना मानली जाते. या लेखात, मी संत ज्ञानेश्वरांवरील मराठीतील माझा आवडता निबंध शेअर करेन आणि या महान संताचे जीवन आणि वारसा जाणून घेईन. माझा आवडता संत हे  संत ज्ञानेश्वर महाराज   आहेत. संत ज्ञानेश्वर यांनी अतिशय कमी वयात ज्ञानाची प्राप्ती करून समाजाला नवीन दिशा दिली होती. ते महाराष्ट्रातील महान संत व कवी होते. संत ज्ञानेश्वरांचा जन्म महाराष्ट्र मधील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळ असलेल्या आपेगाव या गावात इसवी सन 1275 मध्ये झाला. आई वडिलांच्या मृत्यूमुळे संत ज्ञानेश्वर व त्याची भावंडे अनाथ झाली. या नंतर ते चारही जन पैठण ला जाऊन पोहोचले. 15 वर्षाच्या कमी वया...