माझा आवडता सण निबंध मराठी | Maza Avadta San Essay in Marathi

 

माझा आवडता सण निबंध मराठी | Maza Avadta San Essay in Marathi.



All Marathi Info.


आपल्या भारतात सणवार अगदी खूपच आहेत. वर्षभर काही ना काही सण नाहीतर उत्सव चालूच असतो असे म्हणायल हरकत नाही. Makar Sankranti, GudipadavaHoli, MhashivratriRamanavami, Rakhipornima, krushnashtami, Ganesh Mahotsav, दुर्गापूजा Dussehra, Diwali असे अनेक सण आपण करीत असतो. तसे मला सर्वच सण आवडतात कारण तेव्हा शाळेला सुट्टी असते. आई घरी गोडधोड पक्वान्ने बनवते. नातेवाईकांना भेटायला मिळते. तरीही मला सर्वात आवडणारा सण कुठला असेल तर तो म्हणजे दिवाळी. दिवाळी हा सण म्हणजे सगळ्या सणांचा राजाच आहे असे मला वाटते.
                 
दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण. हा सण दिव्यांचा आहे, प्रकाशाचा आहे म्हणून त्याला दीपावली असे नाव पडले. सुगीचा हंगाम झाल्यावर पीक घरात येते. शेतकरीराजा आनंदाने हसू लागतो. त्याच्या कष्टाचे मोल धरतीमाईने भरपूर दिले असते. अशा वेळेस दिवाळी सण येतो.
सा-या भारतात हा सण साजरा केला जातो. ह्या सणाची व्याप्ती Vasubaras, Dhantryodashi, Laxmipujan, पाडवा आणि Bhaubijअशी सहा दिवसांची असते. आश्विन महिन्याच्या कृष्णपक्षातील द्वादशीला म्हणजे बाराव्या दिवशी वसुबारस साजरी करतात. गायवासराचे आपल्या संस्कृतीमध्ये खूप मोठे योगदान आहे.

आपल्या भारतात सगळ्या प्रकारच्या धर्मा ची लोक राहतात त्यामुळे वर्ष भर आपल्याकडे सण साजरे होत असतात असाच एक सण म्हणजे दिवाळी. दिवाळी हा हिंदू धर्माचा एक मुख्य सण आहे आणि तो पूर्ण भारत भर खूप उत्सासाहाने जरा केला जातो.

दिवाळी हा सण अश्विन महिन्यात येतो. दिवाळी च्या ह्या महिन्या मदे सर्व शाळेला सुट्टी असते त्यामुळे सर्व मुलांना सुट्टी असते. या सुट्टी मदे सगळे दिवाळी साठी तयारी करू लागतात.

आम्ही सर्व गावातली मुले एकत्र येतो आणि दिवाळी साठी एक मोठा आकाश कंदील बनवतो आणि तो गावात लावतो आणि त्या वर काही सादेंश देतो. घरात ले सर्व जन मिळून घराची साफ-सफाई करतो. आमच्या घरी सुधा मी व माजे बाबा मिळून एक छोटा कंदील बनून घरा बाहेर लावतो.

माझी ताई घरा बाहेर सुंदर रांगोळी काढते, आई दिवाळी साठी स्वादिष्ट फराळ बनवते जसे कि चकली, चिवडा, लाडू, करांची आणि भरपूर काही मला चकल्या कूप आवडतात. सगळा फराळ आमच्या गावात एकमेकांना दिला जातो.

दिवाळी साठी बाबा मला नवीन कपडे आणून देतात आणि सगळ्यांची आवडती वस्तू म्हणजे दिवाळी चे फटके आणून देतात, मी आणि माजे सर्व मित्र खुप फटके फोडतो आणि कूप मज्या करतो. मी आणि माजे मित्र मिळून एक छोटा किल्ला सुधा तयार करतो मला हा किल्ला बनवायला खूप आनंद येतो.

ह्या सणाला सर्वी कडे दिवे लावले जातात सर्वी कडे प्रकाश असतो. दिवलीची दुसरी मजा म्हणजे भाऊ-बिज, भाऊबीजेला ताई मला ओवाळते आणि मी तिला एक भेटवस्तू देतो. तसेच लक्षुमी पूजन केले जाते ज्या मदे धना ची पूजा केली जाते.

दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे आणि दिवाळी मदे लावलेला दिवा आपल्यांन अंदर घालून प्रकाश आणून एक संदेश देतो. दिवाळीला शाळेला सुट्टी असते आणि खूप मजा करायला मिळते म्हणूनच दिवाळीचा हा सण मला खूप खूप आवडतो



About Author:

या ब्लॉगवर तुम्हाला निबंध, भाषण, अनमोल विचार, आणि वाचण्यासाठी कथा मिळेल. तुम्हाला काही माहिती लिहायचं असेल तर तुम्ही आमच्या ब्लॉगवर लिहू शकता.

Comments

Popular posts from this blog

मुरुड जंजिरा | Murud Janjira.

सिंधुदुर्ग | Sindhudurg Fort.

Independence day | भारतीय स्वातंत्र्य दिन