पावसाळा मराठी निबंध | Rainy Season Marathi eassy.
नमस्कार मित्रांनो , allmarathiinfo04 मध्ये आपले स्वागत आहे आज. आपण माझा आवडता ऋतू या विषयावर माहिती बघणार आहोत. उन्हाळा, हिवाळा ,पावसाळा असे तीन ऋतू आहेत .पावसाळा हा एक असा ऋतू आहे जो सर्वांनाच आवडतो, पावसा मुळे निसर्गात खुपसारे बदल होतात तसेच आम्ही ह्या पावसात खूप मज्या करतो. तर मित्रांनो आज आम्ही पावसाळा ह्या वर आपल्या साठी पावसाळा हा मराठी निबंध लिहिला आहे, तो आपल्यांना नक्की आवडेल. तर चला निबंधाला सुरवात करू या. allmarathiinfo04 200,300 व 500 शब्दांत निबंध जाणून घेणार आहोत. 1) 200 शब्दात निबंध येरे येरे पावसा.. तुला देतो पैसा.. कधी जून महिना सुरू होतोय याचीच वाट पाहत असतो आपण कारण उन्हाळा ऋतुत होर पोळून निघाल्यावर सगळ्यांना पावसाची आस लागली असते . आपल्या देश मौसमी हवामानाचा प्रदेश असल्याने देशात जून ते सप्टेंबर या कालावधीत च पावसाळा सुरू होतो. जून महिन्यात वातावरणात आश्चर्य जनक बदल होतात. आभाळ ढगांनी दाटून जात , वेगाने वारे वाहतात आणि विजेच्या कडकटासह रिमझिम पावसाळा सुरू होतो. आणि पुढे तीन,चार महिने पडत राहतो.वातावरण प्रसन्न आणि शीतल होते. ...