रायगड किल्ला | Rayagad Fort
नमस्कार मित्रांनो, allmarathiinfo04 मध्ये आपले स्वागत आहे. रायगड हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात डोंगरावर वसलेला आहे. हा किल्ला महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी एक ठिकाण आहे. रायगड किल्ला चंद्रराव मोरे यांनी बांधला. रायगड किल्ला समुद्रसपाटीपासून २७०० फूट उंचीवर आहे. आज आम्ही तुम्हाला रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती मराठीत देणार आहोत. allmarathiinfo04 नाव : रायगड किल्ला उंची : ८२० मीटर/२७०० फूट प्रकार : गिरिदुर्ग चढाईची श्रेणी :सोपी ठिकाण : रायगड, महाराष्ट्र जवळचे गाव : महाड डोंगररांग : सह्याद्री सध्याची अवस्था : व्यवस्थित स्थापना :१०३० रायगड किल्ल्याचा इतिहास - रायगड किल्ल्याचा प्राचीन नाव ‘रायरी’ होते. युरोपमधील लोक त्याला ‘इस्टर्न जिब्राल्टर’ म्हणत असत. रायगड जितका अजिंक्य आणि दुर्गम आहे तितकाच जिब्राल्टरचा ठ...