आषाढी एकादशी निबंध मराठी | Aashadi Ekadhashi Nibhand Marathi.
आज आपण allmarathiinfo04 या लेखात आषाढी एकादशी निबंध मराठी मध्ये बघणार आहोत. आज या लेखात आपण आषाढी एकादशी निमित्त अतिशय सुंदर निबंध बघणार आहोत. आपल्याला शाळेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने निबंध लिहिण्यास सांगितले जाते. अशावेळी हे निबंध आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील. चला तर मित्रांनो निबंधाला सुरुवात करुया. allmarathiinfo04 काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग !! जय जय हरी विठ्ठल !! महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे . या भूमीला संत ज्ञानेश्वर, संत नामदेव ,संत सावता माळी, संत एकनाथ ,संत तुकाराम ,संत चोखामेळा ,संत जनाबाई ,संत मुक्ताबाई यासारख्या संत परंपरेचा वारसा लाभला आहे. सर्वांमध्ये विठ्ठल सर्व समान आहेत. अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनात रुजवली. या सर्व संतांचे व अवघ्या महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरपूरची विठू माऊली. आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात येणारी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी होय. ही एकाद...