Posts

Showing posts from July, 2023

करोना | Carona.

Image
 नमस्कार मित्रांनो , allmarathiinfo04   मध्ये आपले स्वागत आहे आजच्या लेखामध्ये आपण 'करोना' नंतरचे जग  या विषयावर माहिती बघणार आहोत.  Allmarathiinfo04 विश्वविधात्याने अतिशय सुंदर जग निर्माण केले.त्याने ते निर्माण करतांना सजीव आणि निर्जीव, तसेच डोळ्यांनी दिसणारी आणि न दिसणारी सृष्टी निर्माण केली. न दिसणारे लहान लहान जीव, सजीव असो वा निर्जीव साऱ्यांना घातक ठरतात.पण काही उपयोगी देखील असतात. असाच एक सुक्ष्मजीव ज्याला आपण कोव्हिड-१९ असे म्हणत आहोत त्याने जगभरात अगदी उच्छाद मांडला आहे. हा विषाणू एवढ्या झपाट्याने वाढत आहे की त्याला आवर कसा घालावा तेच कळत नाही.काही देशांनी तर अक्षरशः हात टेकले आहेत. तसे बघितले तर कोरोना विषाणुचा इतिहास नऊ दशकांचा आहे.१९३०च्या दशकात हा विषाणू प्राण्यांमध्ये आढळला. नंतर १९६०च्या सुमारास तो मानवी श्वसन संस्थेत संसर्गरोग निर्माण करणारा घटक आहे असे समजले. पण तत्कालीन तांत्रिक मर्यादेमुळे त्याचा बारकाईने अभ्यास होऊ शकला नाही. तो पुन्हा २००३ मध्ये सार्स या स्वरुपात प्रकटला तेव्हा तो वटवाघुळात आणि मानवात आढळला नंतर २०१३ मध्ये मार्स कोरोना विषाणू सौदी...

रायगड किल्ला | Rayagad Fort

Image
 नमस्कार मित्रांनो, allmarathiinfo04   मध्ये आपले स्वागत आहे. रायगड हा किल्ला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात डोंगरावर वसलेला आहे. हा किल्ला महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी एक ठिकाण आहे. रायगड किल्ला चंद्रराव मोरे यांनी बांधला. रायगड किल्ला समुद्रसपाटीपासून २७०० फूट उंचीवर आहे. आज आम्ही तुम्हाला रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती मराठीत देणार आहोत. allmarathiinfo04 नाव         : रायगड किल्ला उंची         : ८२० मीटर/२७००   फूट                प्रकार        : गिरिदुर्ग चढाईची श्रेणी  :सोपी ठिकाण       : रायगड, महाराष्ट्र जवळचे गाव : महाड डोंगररांग      : सह्याद्री सध्याची अवस्था : व्यवस्थित स्थापना    :१०३०  रायगड किल्ल्याचा इतिहास - रायगड किल्ल्याचा प्राचीन नाव ‘रायरी’ होते. युरोपमधील लोक त्याला ‘इस्टर्न जिब्राल्टर’ म्हणत असत.        रायगड जितका अजिंक्य आणि दुर्गम आहे तितकाच जिब्राल्टरचा ठ...

शिवनेरी किल्ला | Shivneri Fort.

Image
 नमस्कार मित्रांनो, allmarathiinfo04   मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या लेखात आपण शिवनेरी किल्ल्याची माहिती बघणार आहोत. allmarathiinfo04 शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ, पुण्यापासून १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. नाव                : शिवनेरी उंची                : ३५०० फूट प्रकार              : गिरिदुर्ग चढाईची श्रेणी     : मध्यम ठिकाण            : पुणे जिल्हा,                        महाराष्ट्र जवळचे गाव      : जुन्नर डोंगररांग          : नाणेघाट सध्याची अवस्था : सर्वात चांगली स्थापना          ...

राजमाता जिजाऊ | Rajmata jijau.

Image
 नमस्कार मित्रांनो, allmarathiinfo04   मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण राजमाता जिजाऊ यांच्या जीवन चरित्राची माहिती बघणार आहोत.असं म्हणतात की जर एखाद्या आईने एखाद्या योद्ध्याला जन्म दिला असेल तर ती आई नक्कीच खास असेल. शिवाजीसारख्या शूर योद्ध्याला जन्म देणारी माता ‘जिजाबाई’ म्हणूनच “राजमाता” ओळखल्या जातात. आज या लेखात आपण महान योद्धा शिवरायांच्या माता ‘जिजाबाई’ यांच्या जीवनाबद्दल माहिती सांगणार आहोत. allmarathiinfo04 पूर्ण नाव         : जिजाबाई शहाजीराजे   भोसले.  जन्म             : 12 जानेवारी इ. स. 1598  सिंदखेडराजा,बुलढाणा मृत्यू              : 17 जुन इ. स.   1674 ( वय  76) पाचाड,रायगडचा पायथा वडील           : लखुजीराव    जाधव आई             : माळसाबाई/  गिरिजाबाई पती              : शहाजीराजे   भोसल...

तोरणा किल्ला मराठी माहिती | Torana Fort Marathi Eassy.

Image
 नमस्कार मित्रांनो, allmarathiinfo04   मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण तोरणा किल्ला याची माहिती बघणार आहोत. allmarathiinfo04 छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या सवंगड्यांसोबत रायरेश्वरांच्या मंदिरात स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण  बांधले. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडे असल्या कारणामुळे त्याचे नाव तोरणा असे पडले. तोरणा किल्ल्याची माहिती- तोरणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वतरांगांमधील डोंगरी किल्ला आहे. नाव         : तोरणा उंची         : १४०३ मीटर/                               ४६०६ फुट प्रकार        : गिरिदुर्ग चढाईची श्रेणी : मध्यम ठिकाण         : वेल्हे तालुका,                     पुणे जिल्हा,                  ...

शेतकरी जगाचा पोशिंदा | Shetkari jagacha poshindha.

Image
 नमस्कार मित्रांनो, allmarathiinfo04 मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण शेतकरी जगाचा पोशिंदा या विषयावर निबंध बघणार आहोत.  allmarathiinfo04 भारतीय शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे.  आपल्या देशामध्ये ७०% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत व शेती हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहत व त्याचा शेत हाच व्यवसाय होय, भारतीय शेतकरी दसरा व्यवसाय करू शकत नाहीत, त्यामुळे ते शेतीकडे आपले उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पाहतात.  आपल्या भारतामध्ये शेतकऱ्यांचे सर्वसाधारण दोन गट पडलेले आहेत. एक म्हणजे बडे शेतकरी जे सधन आहेत. ज्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय व अन्य दुय्यम व्यवसाय आहेत. या लोकांच्या हातामध्ये बराच पैसा व सत्ता एकवटलेली आहे आणि दुसरा म्हणजे गरीब शेतकरी ज्याकडे दुसऱ्या दिवशी भाकरीची तजवीज कशी करावी असा प्रश्न असतो. या शेतकऱ्यांकडे पैसा अगदी अल्प प्रमाणात असतात व यामध्ये बहुसंख्य शेतकरी वर्गाचा समावेश होतो. असा हा बहुसंख्य गरीब शेतकरी वर्ग याकडे पैसे अगदी अल्प प्रमाणात असतात.  शेतकऱ्यांकडे शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन अ...

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी | Indian Prime Minister Narendra Modhi.

Image
 नमस्कार मित्रांनो allmarathiinfo04, मध्ये आपले स्वागत आहे आज. आपण  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती बघणार आहोत. allmarathiinfo04 वैयक्तिक माहिती - त्यांच्या वडिलांचे नाव दामोदरदास मूळचंद मोदी (१९१५-१९८९), आजोबांचे मूळचंद मगनलाल मोदी, तर पणजोबांचे मगनलाल रणछोडदास मोदी. नरेंद्र मोदींच्या आईचे नाव हिराबेन (१९२२-२०२२) आहे. या दोघांच्या सहा अपत्यांपैकी नरेंद्र हे तिसरे अपत्य आहे. लहानपणी मोदींनी वडनगर रेल्वे स्थानकात आपल्या वडिलांना चहा विकण्यास मदत केली आणि नंतर सांगितले की आपण नंतर बस टर्मिनसजवळ आपल्या भावासोबत चहाची स्टॉल चालवा.मोदींनी आपले उच्च माध्यमिक शिक्षण वडनगर १९६७ मध्ये पूर्ण केले, जिथे एका शिक्षकाने त्यांना नाट्यगृहाची आवड असलेल्या सरासरी विद्यार्थी आणि उत्सुक वादविवाचक म्हणून वर्णन केले.वादविवादांमध्ये वक्तृत्व म्हणून मोदींकडे लवकर भेट होती आणि त्यांच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी याची नोंद घेतली. नाट्यनिर्मितीमध्ये मोदींनी आयुष्यापेक्षा मोठे व्यक्तिरेखा साकारण्यास प्राधान्य दिले ज्यामुळे त्यांच्या राजकीय प्रतिमेवर परिणाम झाला. नरेंद्र मोदींच्या बालपणात...